Money Magnet Method
पैसा
खेचून घेण्याची पद्धत
“तुमचं
मन म्हणजे धन ओढण्याचं चुंबक
आहे - फक्त ते चुंबक
योग्य दिशेने फिरवायला शिका."
* भाग
1: पैसे विषयी तुमची ओळख बदला
1. "पैसा
माझ्या आयुष्यात सहजपणे आणि सातत्याने येतो"
या वाक्याने सुरुवात करा.
आपण
रोज जे विचार करतो,
जे बोलतो, तेच आपण आयुष्यात
ओढतो.
Money Magnet होण्याचा
पहिला टप्पा म्हणजे गरीबीच्या विचारांपासून सुटका.
"मी
श्रीमंत होऊ शकत नाही"
हा विचार मनात खोलवर रुतलेला
असतो.
पण
"I Am Money Magnet " असा
विचार मनात खोलवर बसवलात,
तर तुम्ही तो अनुभवता.
भाग
2: Money Magnet चं विज्ञान का आणि कसं
काम करतं?
1. Neuroplasticity (मेंदू
बदलू शकतो)
मेंदू
नवीन विचार, प्रतिमा, अनुभव यांच्या आधारे स्वतःला पुनर्रचनेत टाकतो.
जर तुम्ही म्हणत राहिलात
"पैसा
मिळणं माझ्यासाठी सोपं आहे"
→ तुमचं
मत त्याची जागा शोधायला लागतं.
* उदाहरणः
Jan Koum
(WhatsApp संस्थापक,
युक्रेनमधून आलेला स्थलांतरित) त्याने गरिबीतून सुरुवात केली. पण त्याचं नेहमीचं
वाक्य होतंः
"माझ्याकडे
काही नाही, पण माझ्याकडे कल्पना
आहे आणि ती जग
बदलेल."
WhatsApp चं
१९ अब्ज डॉलरचं विक्री
करार झाल्यावर पैसा त्याच्या दारात
उभा होता.
* भाग
3: Money Magnet Method चे
५ व्यवहार्य टप्पे
1. Affirmations - रोज
स्वतःशी श्रीमंतीची भाषा बोला
"मी
मनी मॅग्नेट आहे "
"माझं
बँक खात्यात पैसे वाढतायेत "
"माझ्या
आयुष्यात पैसे कमावण्याची संधी
येत आहेत "
Affirmations म्हणजे
subconscious ला नवा कोड देणं.
2. Visualisation - अनुभव
घडण्याआधी डोळ्यांसमोर आणा
रोज
१० मिनिटं डोळे बंद करा,
आणि स्वतःला खालील गोष्टी करताना
पाहाः
ATM मधून
पैसे काढताना
आर्थिक
मदत करताना
नवीन
ऑफिसमध्ये जॉइन करताना
घर खरेदी करताना
यामुळे
मेंदू त्या गोष्टींना 'ओळखीचं'
मानतो आणि संधी शोधतो.
3. Gratitude - जे
आहे त्यासाठी आभार, जे येणार आहे
त्यासाठी उत्साह
"माझ्या
आयुष्यात जे काही आर्थिक
लाभ आहेत, त्याबद्दल मी मनापासून आभार
मानतो."
- दररोज
३-५ आर्थिक गोष्टी
लिहा
उदा.
आज ₹50 वाचले अचानक डिस्काउंट मिळाला मित्राने वेळेत पैसे दिले इन्क्रिमेंट
झालं
Gratitude ही
ती ऊर्जा आहे जी 'पैसा'
ओढते.
4. Money Blocks ओळखा
आणि सोडा
तुमचं
मन जर म्हणत असेलः
X "पैसा
मिळवणं म्हणजे स्ट्रगल"
X "श्रीमंत
माणसं वाईट असतात"
X "पैसा
फक्त नशिबवाल्यांना मिळतो"
तर ते बदलून बोलाः
"पैसा
म्हणजे संधी."
"मी
माझ्या कर्मावर विश्वास ठेवतो."
"पैसा
माझ्या आयुष्यात प्रेमाने आणि सन्मानाने येतो."